

Daily Horoscope 13th August 2026
Sakal
मेष : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
वृषभ : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.
मिथुन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
कर्क : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
सिंह : रखडलेली कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
कन्या : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
तुळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
धनु : एखादी भाग्यकारक घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मकर : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.