आजचे राशिभविष्य - 13 मार्च 2025
मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
वृषभ : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : काहींना नोकरीत बढतीची शक्यता. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
कर्क : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आशावादी राहील.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
तुळ : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
वृश्चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
धनु : शासकीय कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मकर : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

