

Daily Horoscope 13th October 2026
sakal
मेष : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.
वृषभ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.
मिथुन : संततिसौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
सिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
तुळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायात सुयश लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.
धनु : प्रियजनांचा सहवास लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
मकर : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
मीन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.