Daily Horoscope15th April 2025
Daily Horoscope 15th April 2025Sakal

आजचे राशिभविष्य - 14 एप्रिल 2025

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
Published on

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

सिंह : कौटुंबिक सौख्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. जुनी येणी वसूल होतील.

तुळ : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. वाहने जपून चालवावीत.

वृश्‍चिक : आर्थिक लाभ होतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

धनु : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.

मकर : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com