

Daily Horoscope 14th August 2026
Sakal
मेष : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृषभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.
कर्क : व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
कन्या : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
वृश्चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
धनु : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
मकर : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. अपेक्षित गाठीभेटी पार पडतील.
मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.