Your Horoscope Today
Sakal
आजचे राशिभविष्य - 14 फेब्रुवारी 2026
मेष : गुरुकृपा लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
कर्क : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.
सिंह : नवीन हितसंबंध निर्माण होतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कन्या : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.
तूळ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील.
वृश्चिक : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.
धनू : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मकर : हितशत्रूंचा त्रास संभवतो. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कुंभ : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

