आजचे राशिभविष्य - 14 जुलै 2026

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
Daily Horoscope 14th July 2026

Daily Horoscope 14th July 2026

Sakal

Published on

मेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

मिथुन : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सिंह : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

तुळ : गुरुकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृश्‍चिक : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनु : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. महत्त्वाचे करारमदार पार पडतील.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

कुंभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com