Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 14 जून 2023

आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
Daily Horoscope 13th june 2023
Daily Horoscope 13th june 2023sakal
Published on

मेष : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

सिंह : गुरुकृपा लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कन्या : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

तूळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.

वृश्‍चिक : मित्रांचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

धनू : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

मीन : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com