Daily Horoscope 14th March 2026

Daily Horoscope 14th March 2026

sakal

आजचे राशिभविष्य - 14 मार्च 2026

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मन आनंदी व आशावादी राहील.
Published on

मेष : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मन आनंदी व आशावादी राहील.

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्दीने कार्यरत रहाल.

मिथुन : वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कन्या : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

तुळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

धनु : व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

मीन : प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com