आजचे राशिभविष्य - 14 मे 2026

खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायातील आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.
Daily Horoscope 14th May 2026

Daily Horoscope 14th May 2026

SAKAL

Published on

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायातील आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

सिंह : वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.

कन्या : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मकर : गुरूकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन : मन आनंदी व आशावादी राहील. हितशत्रुंवर मात कराल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com