

Daily Horoscope 14th November 2026
sakal
मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
कर्क : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
सिंह : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कन्या : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
तुळ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
वृश्चिक : व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
धनु : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
मकर : वस्तू गहाळ होेणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कुंभ : संततीचे प्रश्न मार्गी लावू शकाल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
मीन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.