

Daily Horoscope 14th October 2026
sakal
मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वृषभ : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
कर्क : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
सिंह : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. उत्साह व उमेद वाढेल.
कन्या : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृश्चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील.
धनु : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मनोबल कमी राहील.
मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
मीन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.