Rashi Bhavishya Horoscope
Rashi Bhavishya HoroscopeSakal

आजचे राशिभविष्य - 15 जानेवारी 2022

जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाईकांचे सौख्य लाभेल.वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मेष - जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाईकांचे सौख्य लाभेल.वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ - व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन - आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क - आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह - मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. वाहने जपून चालवावीत.

कन्या - नोकरीत उत्तम स्थिती राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.

तूळ - तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हितशत्रुंवर मात कराल.

वृश्चिक - व्यवसायाची नवीन शाखा उघडू शकाल. कौटुंबिक सुसंवाद साधाल.

धनु - वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. अचानक धनलाभाची शक्यता.

मकर - कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कुंभ - नवी दिशा, नवा मार्ग सापडेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

मीन - मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com