आजचे राशिभविष्य - 15 ऑगस्ट 2026

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
Daily Horoscope 15th August 2026

Daily Horoscope 15th August 2026

Sakal

Published on

मेष : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मिथुन : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सुसंवाद साधाल.

कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

तूळ : वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वृश्‍चिक : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

धनू : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com