आजचे राशिभविष्य - 15 जानेवारी 2026

खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
Daily Horoscope 15th January 2026

Daily Horoscope 15th January 2026

sakal

Published on

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. उत्साह आणि उमेद वाढेल.

मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

कर्क : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.मन आनंदी आणि आशावादी राहील.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.

कन्या : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

तूळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

मकर : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कुंभ : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com