

Daily Horoscope 15th July 2026
Sakal
मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.
वृषभ : काही कामे धाडसाने पार पाडाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
तुळ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृश्चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. उत्साह व उमेद वाढेल.
धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कुंभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मीन : संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.