Daily Horoscope 15th june 2024
Daily Horoscope 15th june 2024Sakal

आजचे राशिभविष्य - 15 जून 2024

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
Published on

मेष : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संतति सौख्य लाभेल.

मिथुन : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक‘ारी कमी होतील.

कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

वृश्‍चिक : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मकर : गुरूकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मीन : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.