Daily Horoscope 15th March 2026
sakal
आजचे राशिभविष्य - 15 मार्च 2026
मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
वृषभ : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. आर्थिक लाभ होतील.
मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कर्क : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
कन्या : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
वृश्चिक : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
धनु : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मकर : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कुंभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मनोबल कमी राहील.
मीन : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. गुरुकृपा लाभेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

