आजचे राशिभविष्य - 15 मे 2026

दैनंदिन कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
Daily Horoscope 15th May 2026

Daily Horoscope 15th May 2026

SAKAL

Published on

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

मिथुन : आर्थिक़ लाभ होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तुळ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

धनु : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मनोबल उत्तम राहील.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

कुंभ : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com