आजचे राशिभविष्य - 15 नोव्हेंबर 2026

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
Daily Horoscope 15th November 2026

Daily Horoscope 15th November 2026

sakal

Published on: 

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मिथुन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कन्या : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

तुळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. मन आनंदी व आशावादी राहील.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

धनु : व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. विरोधकांवर मात कराल.

कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...