

Daily Horoscope 15th October 2026
sakal
मेष : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.
वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.
मिथुन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कर्क : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
सिंह : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कन्या : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
तुळ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : आत्मविश्वास वाढेल. आरोग्य उत्तम राहील.
धनु : कोणालाही जामीन राहू नका. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मकर : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.
कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मीन : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.