

Daily Horoscope 16th August 2026
Sakal
मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
वृषभ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मिथुन : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
कर्क : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. उत्साह व उमेद वाढेल.
सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.
कन्या : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
तूळ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृश्चिक : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
धनू : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल.
मकर : गुरुकृपा लाभेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.
कुंभ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.