आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2026

तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सार्वजनिक जीवनात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
Daily Horoscope 16th July 2026

Daily Horoscope 16th July 2026

Sakal

Published on

मेष : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सार्वजनिक जीवनात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : तुमची जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मिथुन : व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कन्या : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाचे करारमदार पार पडतील.

वृश्‍चिक : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

धनु : वाहने जपून चालवावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

कुंभ : हितशत्रुंचा त्रास संभवतो. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com