आजचे राशिभविष्य - 16 मे 2026

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
Daily Horoscope 16th May 2026

Daily Horoscope 16th May 2026

SAKAL

Published on

मेष : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

कर्क : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सिंह : गुरुकृपा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कन्या : कोणालाही जामीन राहू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ : उत्साह, उमेद वाढेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

धनू : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होतील.

कुंभ : काही कामे धाडसाने पार पाडाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com