

Daily Horoscope 16th October 2026
sakal
मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मिथुन : हितशत्रुंचा त्रास संभवतो. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
कर्क : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
सिंह : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायात वाढ होईल.
कन्या : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढेल.
तुळ : महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील.
धनु : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
मकर : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वाहने जपून चालवावीत.
कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
मीन : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.