आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
Daily Horoscope 16th September 2026

Daily Horoscope 16th September 2026

sakal

Published on

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : प्रियजनांचा सहवास लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

सिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढेल.

कन्या : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

तूळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनू : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ : राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com