आजचे राशिभविष्य - 17 फेब्रुवारी 2025

आजचे राशिभविष्य: जाणून घ्या ग्रहांची साथ कशी असेल आणि कोणते निर्णय फायदेशीर ठरतील.
"Today's Horoscope – 17 February 2025"
"Today's Horoscope – 17 February 2025" Sakal
Published on

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. आर्थिक सुयश लाभेल.

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

तुळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

वृश्‍चिक : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

धनु : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मकर : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.

कुंभ : वादविवाद टाळावेत. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

मीन : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com