आजचे राशिभविष्य - 17 जून 2026

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
Daily Horoscope 17th June 2026

Daily Horoscope 17th June 2026

Sakal

Published on

मेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कर्क : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

कन्या : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

धनु : मन आनंदी व आशावादी राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

मकर : घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कुंभ : संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय कामे मार्गी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com