Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 17th November 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daily horoscope

आजचे राशिभविष्य - 17 नोव्हेंबर 2022

मेष : अनेकांशी सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे प्रमाण उत्तम राहील.

वृषभ : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे.

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मनोबल उत्तम राहील.

कर्क : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.

सिंह : दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहील.

कन्या : कामामध्ये लक्ष लागणार नाही. मनोरंजनाकडे करण्याकडे कल राहील.

तुळ : संततीसौख्य लाभेल. बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल.

वृश्‍चिक : मन आनंदी व आशावादी राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मकर : वाहने चालवताना विशेषत दक्षता घ्यावी. दिवस फारसा अनुकूल नाही.

कुंभ : वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. प्रवास सुखकर होतील.

मीन : नुकसान संभवते. खर्च वाढणार आहेत. प्रवासाचे योग येतील.