आजचे राशिभविष्य - 18 एप्रिल 2026

दैनंदिन कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
Daily Horoscope 18th April 2026

Daily Horoscope 18th April 2026

sakal

Published on

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.

कन्या : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनु : संततिसौख्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com