Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 18 ऑगस्ट 2023

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
Daily Horoscope 18th august 2023
Daily Horoscope 18th august 2023sakal
Published on

मेष - महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ - मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन - काहींना कामानिमित्त प्रवास होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कर्क - व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

सिंह - आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या - कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तूळ - मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

वृश्‍चिक - राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

धनू - जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती.

मकर - काहींना अचानक धनलाभाची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ - शासकीय कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मीन - वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com