
आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2023
मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
वृश्चिक : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
धनू : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.