Daily Horoscope 18th February 2026

Daily Horoscope 18th February 2026

sakal

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
Published on

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

वृषभ : नवी दिशा, मार्ग सापडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मिथुन : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कर्क : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

सिंह : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

तुळ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

धनु : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मकर : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कुंभ : मन आनंदी व आशावादी राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मीन : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com