Daily Horoscope 18th January 2026

Daily Horoscope 18th January 2026

sakal

आजचे राशिभविष्य - 18 जानेवारी 2026

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
Published on

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क : कोेणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

तूळ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. गुरुकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

धनू : नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल.

मकर : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कुंभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. व्यवसायात वाढ होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com