

Daily Horoscope 18th July 2026
Sakal
मेष : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
मिथुन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
सिंह : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी राहील.
कन्या : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
तुळ : महत्त्वाचे करारमदार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
वृश्चिक : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. कार्यक्षेत्र वाढणार आहे.
धनु : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
मकर : महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
कुंभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
मीन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.