आजचे राशिभविष्य - 18 नोव्हेंबर 2026

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
Daily Horoscope 18th November 2026

Daily Horoscope 18th November 2026

sakal

Published on: 

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मिथुन : गुरुकृपा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. एखादी गुप्त वार्ता समजेल.

सिंह : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

तुळ : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

वृश्‍चिक : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मनोबल उत्तम राहील.

धनु : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मकर : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...