आजचे राशिभविष्य - 18 ऑक्टोबर 2023

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.
Daily Horoscope 18th October 2023
Daily Horoscope 18th October 2023Sakal
Published on

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

सिंह : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कन्या : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

तूळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com