आजचे राशिभविष्य - 18 ऑक्टोबर 2026

जिद्दीने कार्यरत रहाल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
Daily Horoscope 18th October 2026

Daily Horoscope 18th October 2026

sakal

Published on: 

मेष : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कर्क : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

सिंह : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कन्या : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

तुळ : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्‍चिक : आर्थिक लाभ होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनु : दैनंदिन कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वादविवाद टाळावेत. आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

मीन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com