Daily Horoscope
Daily HoroscopeSakal

आजचे राशिभविष्य - 19 मे 2022

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

मिथुन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

कर्क : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय पार पडतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

धनू : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मकर : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.

मीन : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com