Daily Horoscope 19th February 2026

Daily Horoscope 19th February 2026

sakal

आजचे राशिभविष्य - 19 फेब्रुवारी 2026

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
Published on

मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ : मित्रमित्रणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन परिचय होतील.

कर्क : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

धनु : गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्दीने कार्यरत रहाल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल.

मीन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com