

Daily Horoscope 19th July 2026
Sakal
मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.
वृषभ : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मिथुन : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लावू शकाल. तुमचा जनसंपर्क वाढेल.
कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
कन्या : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढेल.
तुळ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
वृश्चिक : महत्त्वाचे करारमदार पार पडतील. अपेक्षित पत्र व्यवहार होतील.
धनु : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचा जनसंपर्क वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
मकर : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कुंभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वाहने जपून चालवावीत.
मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.