Daily Horoscope 19th March 2026
sakal
आजचे राशिभविष्य - 19 मार्च 2026
मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.
कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.
वृश्चिक : मन आनंदी व आशावादी राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
धनु : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मकर : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
मीन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

