Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 19th November 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daily horoscope

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2022

मेष : खर्च वाढणार आहेत. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील.

मिथुन : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नोकरीतील महत्वाची कामे मार्गी लागतील.

कर्क : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.

सिंह : सौख्य व समाधान लाभेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

कन्या : आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

तूळ : आजचा दिवस आपणाला फारसा अनुकूल नाही.

वृश्‍चिक : तुमचे अंदाज अचूक ठरतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.

धनू : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहाणार आहे. दिवस अनुकूल आहे.

मकर : मनोबल उत्तम राहील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : वाहने चालवताना दक्षता हवी. आरोग्याच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता.

मीन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.