

Daily Horoscope 19th November 2026
sakal
मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
मिथुन : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.
सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक : विरोधकांवर मात कराल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
धनु : नवीन हितसंबंध निर्माण होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
मकर : व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
कुंभ : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.
मीन : वाहने जपून चालवावीत. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.