Daily Horoscope 1st april 2023
Daily Horoscope 1st april 2023sakal

आजचे राशिभविष्य - 1 एप्रिल 2023

दैनंदिन कामे मार्गी लागतील. सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कर्क : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कन्या : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

तुळ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. उत्साह व उमेद वाढेल.

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होतील.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com