Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 1 मार्च 2023

आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. अध्यात्मिक प्रगती होईल.
daily horoscope 1st March 2023
daily horoscope 1st March 2023sakal
Published on

Rashi Bhavishya:

मेष : आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

सिंह : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कन्या : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : वाहने जपून चालवावीत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कुंभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

मीन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com