आजचे राशिभविष्य - 1 सप्टेंबर 2024

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
Daily Horoscope 1st September 2024
Daily Horoscope 1st September 2024Sakal
Published on

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

मिथुन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. उत्साह व उमेद वाढेल.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

कन्या : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

वृश्‍चिक : गुरुकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील.

धनू : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मीन : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com