
आजचे राशिभविष्य - 20 फेब्रुवारी 2022
मेष : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
वृषभ : व्यवसायात वाढ होईल. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मिथुन : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
कर्क : काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द व चिकाटी वाढेल. गुरुकृपा लाभेल.
सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. आरोग्य उत्तम राहील.
कन्या : संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरुकृपा लाभेल.
तूळ : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
वृश्चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. सुसंधी लाभेल.
धनू : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.
मकर : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मीन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
Web Title: On This Day Today Rashi Bhavishya Horoscope In Marathi 20 February 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..