आजचे राशिभविष्य - 20 ऑगस्ट 2026

आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
Daily Horoscope 20th August 2026

Daily Horoscope 20th August 2026

Sakal

Published on

मेष : आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

मिथुन : हितशत्रुंवर मात कराल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कन्या : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. शत्रुपिडा नाही.

तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

वृश्‍चिक : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

धनु : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर : प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

कुंभ : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मीन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com