Rashi Bhavishya 20th June 2025 Horoscope News in Marathi - आजचे राशिभविष्य - 20 जून 2025

Rashi Bhavishya 20th June 2025 Today Horoscope News in Marathi काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मनोबल कमी राहील.
Daily Horoscope 20th june 2025
Daily Horoscope 20th june 2025Sakal
Published on

मेष : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मनोबल कमी राहील.

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आरोग्य उत्तम राहील.

सिंह : काहींना एखादी मानसिक चिंता जाणवेल. वादविवाद टाळावेत.

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपिडा नाही.

वृश्‍चिक : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील.

धनु : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मकर : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कुंभ : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मनोबल उत्तम राहील.

मीन : नवी दिशा, मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com